पृथ्वीचे परिवलन, वारे, पृष्ठभागावरील तपमान, पाण्यातील क्षारता व चंद्राचे गुरुत्वाकर्षण ही कारणे हे प्रवाह उत्पन्न करतात. याशिवाय समुद्राची खोली, किनाऱ्याचा आकार, इ.