समुद्राच्या पाण्यातून आपण मीठ कसे मिळवू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला मिठागरे असे म्हणतातचंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जेव्हा समुद्रातील पाणी किनार्याकडे खेचले जाते म्हणजे समुद्रात भरती येते त्यावेळेला किनाऱ्यावर आलेल्या पाण्याला अडवले जाते.