जे समुद्र हे प्रचंड आकाराचे असतात, त्या जलाशयाला 'महासागर' म्हणतात. समुद्राचा जो भाग काही प्रमाणात जमिनीला जोडलेला असतो, त्याला 'उपसागर' म्हणतात.