भूकंपीय लाटा
पाण्याखालील किंवा किनारी भागातील भुकंप, भूमीपात अथवा ज्वालामुखीचा उद्रेक यांमुळे समुद्रपृष्ठाचे विस्थापन होऊन या लाटा निर्माण होतात. यांना जपानी भागात ' त्सुनामी ' ( बंदरातील लाट व क्षोम ) म्हणतात. या लाटांची तरंग लांबी प्रचंड ( १००-२०० मी.) आवर्तकाळ दीर्घ ( १०-३० मिनीटे ) व भर समुद्रातील वेग प्रचंड
समुद्राच्या लाटांना काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.