समुद्रापासून अंतर: आतील भागांच्या तुलनेत किनारपट्टीचे प्रदेश थंड असतात. समुद्रापासूनचे अंतर जसजसे वाढत जाते तसतसा त्याचा प्रभाव कमी होतो आणि लोकांना तीव्र हवामानाचा अनुभव येतो .