सरकारी कर्मचारी राजकीय पक्षांना देणगी देऊ शकतात का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नियम १२- देणगी (गिफ्ट)- या नियमावलीत नमूद केलेल्या देणग्याखेरीज शासकीय कर्मचारी कोणतीही देणगी स्वतः स्वीकारणार नाही किंवा त्याच्या कोणत्याही कुटुंबीयाला अथवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी स्वीकारण्यास परवानगी देणार नाही.