सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर भारतीय सरन्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात.