सरपंचाचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
✅ Updated recently
सरपंचाचा कार्यकाल सामान्यतः ५ वर्षाचा असला, तरी गैरवर्तवणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून पदच्युत करता येते.