सस्तन प्राणी : माणूस ११५; भारतीय हत्ती ७७; घोडा ५०; गेंडा ५५; चिंपँझी ४०; गिबन २२; गाय ३०; मांजर २७; कुत्रा २५; सिंह ३५; मेंढी १५; उंदीर ३. पक्षी : गिधाड ११७; सारस ४०-४५; शहामृग ३०-४०; कावळा ४५; कबूतर ३०; होला ४०; करकोचा ४०; पोपट २०. जमिनीवर राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा उडणाऱ्या पक्ष्यांचा आयुःकाल जास्त आहे.