सर्वसाधारणपणे ग्रामसभेचे सदस्य कोण असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आणि ज्याला मतदानाचा अधिकार आहे तो ग्रामसभेचा सदस्य असतो.