जगातील सर्वात उंच इमारत अमेरिकेसारख्या विकसित देशात नाही तर यूएई या विकसनशील देशात आहे, यूएईच्या या इमारतीचे नाव बुर्ज खलीफा आहे जे दुबई शहरात आहे, बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर म्हणजेच 2716 फूट आहे.