सर्वात कमी पाऊस कोणत्या राज्यात पडतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस '"आंबोली" जि. सिंधुदुर्ग जवळपास 7500 मिमी व "दहिवडी" जि. सातारा येथे सर्वात कमी 400 मिमी पाऊस पडतो.