मलाला युसुफझाई ही महिला शिक्षणासाठी पाकिस्तानी कार्यकर्ती आहे. 2014 मध्ये तिला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. ती सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती आहे. वयाच्या १७ व्या वर्षी तिला नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.