सर्वात जास्त तापमान श्रेणी कोणत्या शहरात आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सैबेरीयातील लेना नदीच्या काठावर वसलेल्या याकुत्स्क शहराचे तापमान या आठवड्यात – 50 डिग्री सेल्सिअस झाले आहे. यामुळे या प्रांतातील लोकांच्या काय आहेत प्रतिक्रीया पाहा…