सर्वात जास्त नैसर्गिक आपत्ती कोणत्या देशात आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आपला भारत देश हा नैसर्गिक आपत्ती येणारा जगातील सर्वात मोठा देश समजला जातो. अंदाजे भारतात दरवर्षी ५० % भागात भूकंप , ३०% भागात दुष्काळ, १० % भागात पूर येत असतो.