सर्वात जुने विद्यापीठ किती जुने आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वास्तविक पाहता जगातील सर्वात जुन्या विद्यापीठांचा मान तक्षशिला व नालंदा यांच्याकडे जातो. मात्र आजमितीला ही दोन्हीही विद्यापीठे अस्त्वित्वात नाहीत. या परिस्थितीत जगातील सर्वात जुने व अजूनही कार्यरत असलेले विद्यापीठ म्हणून मोरोक्कोतील अल कुआरोयुईन विद्यापीठाकडे हा मान जातो. हे विद्यापीठ ११५७ वर्षे जुने आहे.