थोरल्या बाजीरावांचा सर्वात मोठा मुलगा बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी पेशवा बनले. ते सर्वाधिक काळ पेशवेपदी राहिले आणि त्यांच्याच काळात पेशवाईचे झेंडे अटकेपार लागले. पण ते स्वतः सेनापती नव्हते