सर्वात मोठे अक्षवृत्त चे मूल्य किती आहे?
✅ Updated recently
विषुववृत्त हे सर्वांत मोठे व मूळ अक्षवृत्त होय. त्यावरील सर्व स्थळांचे अक्षांश ०० असतात.