सर्वाधिक उष्णकटिबंधीय वादळे कोठे येतात?
✅ Updated recently
पूर्वेकडे बंगालचा उपसागर व पश्चिमेकडे अरबी समुद्र यांनी वेढलेल्या द्वीपकल्पीय आकारामुळे भारतातील उष्णकटिबंधीय वादळे देखील दोन महत्त्वाच्या ठिकाणी उद्भवतात. बहुतेक वादळे 10o-15o उत्तर अक्षांशादरम्यान उद्भवत असली, तरी बंगालच्या उपसागराच्या बाबतीत बहुधा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत वादळे तयार होतात.