सर्वेक्षण म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सर्वेक्षण : भूपृष्ठावरील किंवा त्यांच्या जवळील बिंदू, रेषा आणि प्राकृतिक स्वरूपे यांच्यातील परस्परसंबंधाचे मापन करणे म्हणजे सर्वेक्षण होय. यामुळे या बिंदूंची सापेक्ष स्थाने निश्चित करता येतात.