सुप्रीम कोर्टाने कलम ३२ हे संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्य बनवले आहे म्हणजेच हे अधिकार घटनादुरुस्ती करूनही हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत . मुलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास पीडित पक्षाकडे थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय असतो.