सर्वोच्च न्यायालयाचे 47 वे सरन्यायाधीश कोण?
✅ Updated recently
भारताचे सरन्यायाधीश हे भारतीय संघीय न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च अधिकारी आहेत. शरद अरविंद बोबडे यांची भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.