सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी काय करावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
न्यायाधीश होण्याकरिता एल एल. बी. (बॅचलर ऑफ लॉ) (तीन वर्षीय किंवा पाच वर्षीय) कोर्स पास असणे आवश्यक आहे. फ्रेशर (नवीन विधी पदवीधर) म्हणून परीक्षा देण्याकरीता हि पदवी पास असणे आवश्यक आहे व सोबतच तो फ्रेशर २१ ते २५ वर्ष वयाच्या आंत असावा.