प्रारंभिक अधिकार क्षेत्र,पुननिर्णयात्मक अधिकार क्षेत्र आणि सल्लादायी अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्र :- जे खटले भारतातील इतर कोणत्याही न्यायालयात दाखल न करता सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात दाखल केले जातात, त्यांचा समावेश प्रारंभिक अधिकार क्षेत्रात होतो.