सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकारक्षेत्र म्हणजे काय?
✅ Updated recently
काही विशिष्ट बाबींशी निगडित खटले/दावे हे विशिष्ट न्यायालयातच प्रथम दाखल केले जातात. त्यालाच त्या न्यायालयाची मूळ अधिकरिता असे म्हणतात. उदा.,सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात ,दोन घटक राज्यातील वाद,भारत सरकार विरुद्ध घटक राज्यातील वाद,राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित विवाद येतात.