सर्वोच्च न्यायाधीशाची पात्रता
भारतीय घटना कलम 124 ते 146 नुसार ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात किमान 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे. त्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती निष्णांत कायदे पंडित असावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.