भारतात, पोलीस महासंचालकहे तीन-स्टार रँक आणि भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोच्च दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत. सर्व डीजीपी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत.