सर्वोत्तम विनामूल्य पीडीएफ स्कॅनर अॅप कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गुगल प्ले स्टोरवर अनेक मोफत अॅप्स उपलब्ध असून, ज्याचा उपयोग तुम्ही डॉक्यूमेंट स्कॅन करण्यासाठी करू शकता. असेच एक सर्वोत्तम रेटिंग असलेले Scanner Go हे अॅप आहे.