भारतीय सैन्य, अधिकृत नाव भारतीय सशस्त्र सेना, ही भारतीय प्रजासत्ताकाची सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत.
सशस्त्र दल म्हणजे काय?
✅ Updated recently