सहकारी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्रातील उद्योग म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संयुक्त भांडवलाच्या उद्योगांचा अधिकाअधिक किंमतीने माल विकून जास्तीतजास्त नफा मिळविणे हा प्रमुख उद्देश असतो, तर सहकारी उद्योगांच्या मागे ग्राहकांना योग्य व वाजवी किंमतीत माल विकून जनसेवा करणे, ही प्रमुख प्रेरणा असते. घटनेच्या दृष्टीनेही ह्या दोन प्रकारच्या संघटनांत फरक असतो.