सहकारी गृहनिर्माण कसे कार्य करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निवाऱ्याची समान गरज असणाऱ्या व्यक्ति एकत्र येऊन गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना करतात. घरासाठी आवश्यक असलेली जागा किंवा जमीन सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत खरेदी केली जाते किंवा सरकारकडून सवलतीच्या दरात मिळविली जाते. घरांचे आराखडे, बांधकाम साहित्य, मजुरी, दुरुस्ती, देखभाल असे सर्व व्यवहार संस्थेमार्फत केले जातात