सहकारी संस्थांचे काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत: (१) पत सहकारी संस्था (२) ग्राहक संस्था (३) उत्पादक संस्था.