सहकारी संस्थेत निबंधकाची भूमिका काय असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सार्वजनिक हिताच्या किंवा सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थेचे व्यवस्थापन अकार्यक्षम व अर्थक्षम नसेल तर कायदेशीर पूर्तता करुन दोन किंवा अधिक संस्थांचे एकत्रिकरण करण्याचे तसेच एखाद्या संस्थेचे विभाजन करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. निबंधक हा सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी असतो.