सहलीला जाण्यापूर्वी सहलीला जाण्यापूर्वी फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजेनुसार औषधं घेऊन जावीत. काही औषधांची प्रिस्क्रीप्शन्सही न्यावीत. प्रवासात नेहमी पाणी शुद्ध करण्यासाठीचे ड्रॉप्स न्यावेत. आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव, वय, वैद्यकीय माहिती असलेली फाइल नेहमी सोबत ठेवावी.