सहाराचे एकूण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे आणि अनेक उत्तर आफ्रिकन देशांचे बहुतांश भाग हे या वाळवंटाने व्यापले आहेत. आफ्रिकेच्या ३१% भागावर सहारा वाळवंट आहे.