सहितत्व म्हणजे साहित्य. काव्यशास्त्राचाच पुढे इ. स. ९०० च्या सुमारास साहित्यशास्त्र असा निर्देश होऊ लागला.