सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुणे येथील प्रकल्प संचालक तथा पुणे उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र दुदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.