सांस्कृतिक संकल्पनेत जागतिकीकरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बायलिस आणि स्मिथ: - "जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणा-या लोकांमध्य वाढते सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व्यापारी, सांस्कृतिक संबंध दर्शविणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय."