साक्षर निरक्षर गटात किती पेक्षा अधिक वयोगट पकडला जातो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१५ ते ३५ वर्षे वयोगटातील ७५% निरक्षर प्रौढांना २००७ पर्यंत साक्षर करणे, हे या मिशनचे उद्दिष्ट होते. सामाजिक संशोधन आणि व्यवस्थापन संस्थांनी राष्ट्रीय प्रौढशिक्षण कार्यक्रमाचे जे मूल्यमापन केले होते, त्यातून वरील योजना जन्मास आली.