साक्षीदार समन्स म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
न्यायालयात हजर राहण्यासाठी विशिष्ट व्यक्तीला न्यायाधीश वा दंडाधिकारी यांनी जारी केलेला लेखी हुकूम-दस्तऐवज. त्यास कायदेशीर भाषेत ' सायटेशन ' असेही म्हणतात. एखादया व्यक्तीविरूद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या व्यक्तीने न्यायालयात उपस्थित रहावे, यासाठी न्यायालयाच्या अधिकाऱ्याने हा लेखी आदेश जारी केलेला असतो.