सागरी मार्ग म्हणजे काय?
✅ Updated recently
हवाई वाहतुकीने पृथ्वीवरील दूरवरची ठिकाणे एकमेकांना जोडली गेली आहेत. जहाजांद्वारे जगातील सागरी व जलमार्ग यांनी मालवाहतूक केली जाते. उत्तर अटलांटिक महासागर, सुएझ कालवा मार्ग, केप मार्ग, पनामा कालवा मार्ग, पॅसिफिक मार्ग हे जगातील प्रमुख सागरी मार्ग आहेत. पहा : जलवाहतूक रस्ते रेल्वे हवाई वाहतूक.