सामान्यतः सागरी विमा दोन प्रकारे हातळला जातो : (अ) मालाचा विमा, (आ) वाहतूक करणाऱ्या साधनांचा विमा. सागरी विम्यात विमाकराराची सर्व तत्त्वे अंतर्भूत असतात.