सागरी विम्याचे महत्व
आपले जहाज दुसऱ्या कंपनीच्या जहाजाला धडकले तर दुसऱ्या कंपनीच्या जहाजाला आपल्याला भरपाई द्यावी लागते. अशा अशा परिस्थितीत सागरी विमा अतिशय महत्त्वाचा ठरतो. सागरी विमा हा वाहतूकदार आणि शिपिंग कंपन्यांसाठी तारणहार आणि जीवन रक्षक आहे.