कृत्रिम उपग्रहासाठी 'Satellite' हा शब्द वापरला गेला आहे. कृत्रिम उपग्रहहे पूर्णपणे मानवाने निर्माण केलेले यंत्र आहे , तसेच ते पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केलेलं असून वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी याचा वापर केला जातो.