सातबारा कसे पहावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तुम्ही ऑनलाइन सातबारा किंवा ७/१२ ऑनलाइन महाभूलेख येथून सातबारा किंवा ७/१२ उतारा ऑनलाईन मिळवू शकता. स्थानिक तहसीलदारांकडे अर्ज करून, त्यात जमीन व त्याची माहिती शोधण्याचा उद्देश नमूद करुन आपण ७/१२ उतारा मिळवू शकता. आपण महाराष्ट्र सरकारच्या महाभूलेख या वेबसाइटवर अर्ज करून ७/१२ उताऱ्याचा तपशील देखील मिळवू शकता.