सातारा जिल्ह्याला लागून किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत?
✅ Updated recently
जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे, पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस सांगली, पश्चिमेस रत्नागिरी आणि वायव्येस रायगड हे जिल्हे आहेत