ज्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्यात फायदा-तोटा नफा नुकसान याचा चुकूनही विचार नसतो अशी गोष्ट करण्याची क्रिया म्हणजे कला म्हणता येईल. कला अनेक प्रकारच्या आहेत उदाहरण नाट्य ,शिल्प ,चित्र गायन ,वादन इत्यादी