साध्या शब्दात डेटा विश्लेषण म्हणजे काय?
✅ Updated recently
म्हणजे कच्या स्वरूपाच्या डेटा चे विश्लेषण करून त्या डेटा ला योग्य व उपयुक्त डेटा मध्ये रूपांतरित करणे आणि त्या डेटा मधून अचूक निष्कर्ष काढून डेटा सादर करणे म्हणजे डेटा अनॅलिटिक्स होय.