साध्या शब्दात व्यवस्थापक म्हणजे काय?
✅ Updated recently
व्यवस्थापकाची भूमिका ही नियोजन करणे, संसाधनांचे संघटन करणे, त्यांचा वापर करणे आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे ही आहे. इतरांमार्फत काम करून घेणे याला व्यवस्थापन म्हणतात.