साबरमती आश्रमात दाखल झालेल्या युवकाचे नाव काय होते?
✅ Updated recently
विमानतळावर शंखनादात ट्रम्प कुटुंबीयांचं जोरदार स्वागत झाल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांचा ताफा साबरमती आश्रमाच्या दिशेनं रवाना झाला. साबरमती आश्रमात दाखल झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इथं चरखा चालवला तसंच महात्मा गांधींनाही आदरांजली वाहिली.